Tips – गुळवेलच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासह ‘हे’ 5 आजारही राहतील कोसो दूर

सध्या जगभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट थैमान घालत आहे. हिंदुस्थानमध्येही दररोज लाखो रुग्ण संक्रमित होत आहे. ज्या लोकांमध्ये पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता नाही किंवा ज्यांना आधीपासून काही आजार आहे त्या व्यक्तींसह तरुण आणि लहान मुलं देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. कोरोना हा व्हायरल आजार असल्याने काही घरगुती उपाय करूनही तुम्ही स्वत:चे आरोग्य चांगले ठेऊ शकता. आयुर्वेदानुसार … Continue reading Tips – गुळवेलच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासह ‘हे’ 5 आजारही राहतील कोसो दूर