Video – काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 61 लाखांची मदत

721

चंद्रपूरमधले काँग्रेस नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत 61 लाख रुपयांची मदत दिली. कोविडविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकारचे हात मजबूत करण्यासाठी ही मदत करण्यात आली. पुगलियांच्या नेतृत्वाखाली बालाजी मंदिर ट्रस्ट, इंदिरा गांधी कॉन्व्हेंट, न्यू इंग्लिश हायस्कुल आणि कामगार संघटनांच्या माध्यमातून हा निधी गोळा करण्यात आला. हा निधी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

मदत राशी सुपूर्द केल्यानंतर पुगलिया यांनी केलेले निवेदन पाहा

आपली प्रतिक्रिया द्या