पुण्यातील कोरोनाग्रस्त दांपत्य ठणठणीत बरे झाले, आज घरी परतणार

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. चिंता वाढवणाऱ्या या परिस्थितीमध्ये एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ज्या दांपत्याला राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते ते दांपत्य आता पूर्णपणे बरे झाले आहे. Pune: Two people who were found positive two weeks … Continue reading पुण्यातील कोरोनाग्रस्त दांपत्य ठणठणीत बरे झाले, आज घरी परतणार