#Coronavirus खोकताना ‘ही’ 5 लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, जीवावर बेतू शकते

कोरोनाची दुसरी लाट देशात हाहाकार उडवत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात रोज रेकॉर्ड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. कोरोनाच्या या लाटेत वैद्यकीय सेवाही कोलमडली असून रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळ अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे कोरोनाच्या अशा या जीवघेण्या काळात स्वत:ची आणि कुटुंबियांची जेवढी काळजी घेता … Continue reading #Coronavirus खोकताना ‘ही’ 5 लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, जीवावर बेतू शकते