सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण रुग्णालयात दाखल

6873

राज्य मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना रविवारी सायंकाळी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते होम क्वारंटाईन होते. राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांनाही ताप व न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. महिनाभर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे काही दिवसांपासून होम क्वारंटाईन होते. आज त्रास वाढल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या