एसआयआर ही सुधारणा नव्हे, लादलेला अत्याचार; राहुल गांधी यांची जोरदार टीका

‘मतदार यादी फेरतपासणी अर्थात ‘एसआयआर’ हा सुनियोजित डाव आहे. ही कुठलीही सुधारणा नसून जनतेवर लादलेला अत्याचार आहे. खराखुरा मतदार खचून जावा आणि मतचोरी बेधडक करता यावी हा यामागचा एकमेव हेतू आहे,’ अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. बिहारनंतर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ अशा अनेक राज्यांत … Continue reading एसआयआर ही सुधारणा नव्हे, लादलेला अत्याचार; राहुल गांधी यांची जोरदार टीका