वेगवान माऱ्याचा जुना बादशहा! वाढत्या वयाला जेम्स अँडरसनने धुडकावून लावलं, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 56व्यांदा केली धडाकेबाज कामगिरी

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पुन्हा एकदा आपल्या वाढत्या वयाला धुडकावून लावत आपला अचूक मारा आणि लयबद्द गोलंदाजीचा जलवा सुरू ठेवला आहे. वेगवान गोलंदाजांचे करिअर फार काळ टिकत नाही, हा समज इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने खोटा ठरवला आहे. वयाची 43 वर्षे पूर्ण केलेल्या अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची … Continue reading वेगवान माऱ्याचा जुना बादशहा! वाढत्या वयाला जेम्स अँडरसनने धुडकावून लावलं, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 56व्यांदा केली धडाकेबाज कामगिरी