आकाशपाळण्यात करत होते सेक्स, पोलिसांत गुन्हा दाखल

एक तरुण जोडपे आकाश पाळण्यात सेक्स करत असल्याची घटना दक्षिण कॅरोलिना येथे घडली आहे. कॅरोलिना येथील मीरटल समुद्रकिनारी ही घटना घडली असून ते दोघे हे अश्लील कृत्य करत असताना त्यांच्यासोबत आकाशपाळण्यात असलेले इतर पर्यटक हैराण झाले होते. त्यानंतर या दाम्पत्याची तक्रार करण्यात आली होती.

एरिक हार्मन व लोरी हार्मन असे त्या जोडप्याचे नाव असून त्यांनी तेथून गेल्यानंतर त्यांचा सेक्स व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकला. त्यांचा अशाच प्रकारचा स्विमिंगपूलमध्ये सेक्स करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे मिरटल बीच पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हारमन यांचा एका वेंडिंग मशीनवर नग्नावस्थेत बसून अश्लील कृत्य केल्याचा देखील व्हिडीओ आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप असून या दोघांनाही तुरुंगवास देखील होऊ शकतो

आपली प्रतिक्रिया द्या