वर्षभर शांतताभंग करणार नाही! अटी-शर्ती आणि 50 हजारांच्या जातमुचलक्यावर CJP नेत्यांची सुटका, 2 वाजता पत्रकार परिषद

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनासाठी निघालेल्या सीजेपीच्या नेत्यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी विमानातूनच अटक केली होती. यानंतर तब्बल 24 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास व आशुतोष रांका यांना दिल्ली कँट येथील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले आणि विशेष न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली. मात्र … Continue reading वर्षभर शांतताभंग करणार नाही! अटी-शर्ती आणि 50 हजारांच्या जातमुचलक्यावर CJP नेत्यांची सुटका, 2 वाजता पत्रकार परिषद