दक्षिण कोरियात दोघांचा मृत्यू

कोरोना संसर्गापासून बचावासाठी जगभरात लसीकरण सुरू आहे. काही ठिकाणी लस घेतल्यानंतरचे साईड इफेक्ट्सही समोर येत आहेत. दक्षिण कोरियातून अशीच एक वाईट बातमी समोर आली आहे. सेऊलजवळील गोयांग रुग्णालयात 50 जणांना लस देण्यात आली. त्यात दोघांचा काही तासांत मृत्यू झाला.

 

आपली प्रतिक्रिया द्या