India Pakistan War- भ्याड पाकिस्तानने नागरी विमांनाची ढाल बनवली, हिंदुस्थानने उघड केलं पाकचं कारस्थान

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडी जगासमोर परराष्ट्र मंत्रालयाने मांडल्या. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदेमध्ये यावेळी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानने आपली बेजबाबदार कृत्ये सोडलेली नाहीत. अधिक … Continue reading India Pakistan War- भ्याड पाकिस्तानने नागरी विमांनाची ढाल बनवली, हिंदुस्थानने उघड केलं पाकचं कारस्थान