छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. महिनाभरापूर्वी या भेगांमध्ये सिमेंटची मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र आता ते सिमेंटचे तुकडे निघताना दिसत असून त्या भेगा पुन्हा उघड्या पडल्या आहेत.