पाक महिलेशी लग्न करणारा जवान बडतर्फ; सीआरपीएफची कारवाई

केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफने कोणतीही माहिती न देता पाकिस्तानी महिलेशी लग्न करणाऱ्या जवानाला बडतर्फ केले आहे. मुनीर अहमद या जवानाने पाकिस्तानी महिलेसोबतचे लग्न इतरांपासून लपवून ठेवले होते. त्याची कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे आढळल्याने सीआरपीएफने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. गेल्या वर्षी 24 मे रोजी व्हिडीओ कॉलद्वारे मुनीर अहमद आणि मेनल खान यांचे लग्न … Continue reading पाक महिलेशी लग्न करणारा जवान बडतर्फ; सीआरपीएफची कारवाई