हिंदुस्थानी खेळाडुंनी साजरा केला रंगांचा सण

2850

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

होळीचा सण रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. रंगात न्हाऊन जाण्यास प्रत्येकालाच आवडतं. हिंदुस्थानी क्रिकेट संघातील खेळाडूंनीही हा सण उत्साहात साजरा केला आहे. रैना, शिखर धवन, युवराज या आघाडीच्या खेळाडूंनी आपले रंगित फोटो सोशल मिडीयावर टाकले आहेत.

शिखर धवननं होळीच्या शुभेच्छा देतानाच प्राण्यांंच्या अंगावर रंग टाकु नका असं आवाहनही केलं आहे.

 


तर क्रिकेटर अशोक डिंडानंही होळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या