अजितदादांच्या गुंड उमेदवारांमुळे पुण्यात गुन्हेगारी वाढणार; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची टिका

पुणे शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे असे पालकमंत्री अजित पवार सांगतात. मात्र, त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी पाहिली तर गुन्हेगारांचा समावेश दिसतो. हे कोणत्या तत्त्वात बसते त्यांनी सांगावे. गुंडाच्या उमेदवारीमुळे पुण्यात आणखी गुन्हेगारी वाढणार आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. भाजपच्या मीडिया सेलचं उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री … Continue reading अजितदादांच्या गुंड उमेदवारांमुळे पुण्यात गुन्हेगारी वाढणार; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची टिका