सीमेवरील तणावामुळे क्रिकेटचे टाइम टेबल कोलमडणार, काही मालिका रद्द होण्याची शक्यता

हिंदुस्थान आणि पाकिस्तान आणि आता बांगलादेश यांच्यातील तणावाचा परिणाम या उपखंडातील क्रिकेट कॅलेंडरवर पाहायला मिळेल. क्रिकेटचे वेळापत्रक बदलू शकते. ऑगस्टमध्ये हिंदुस्थानचा क्रिकेट संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे, परंतु अलिकडच्या घडामोडींमुळे हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. ‘हा दौरा कॅलेंडरचा भाग आहे परंतु अद्याप काहीही अंतिम नाही. … Continue reading सीमेवरील तणावामुळे क्रिकेटचे टाइम टेबल कोलमडणार, काही मालिका रद्द होण्याची शक्यता