अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार पूर्ण झाल्याची आणि होर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग तात्काळ खुला करण्याची घोषणा केली आहे. यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारीआशियाई बाजारात व्यवहार सुरू होताच कच्च्या तेलाचे दर जवळपास 5 टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे आगामी काळामध्ये युद्धामुळे वाढलेल्या पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या किमती कमी होण्याची … Continue reading इराण-अमेरिका शांतता करार होताच कच्च्या तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी घसरल्या; पेट्रोल-डिझेल, एलपीजी स्वस्त होणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed