कर्जबाजारी कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या, महायुती सरकारने जलजीवन मिशनचे दीड कोटी थकवले

शेतकऱ्यांपाठोपाठ आता राज्यातील कंत्राटदारही कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या करू लागले आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने निराश होऊन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी सांगलीतील आपल्या गावी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात ‘हर घर जल’ ही योजना सुरू करण्यात आली. त्याची कामे सुशिक्षित बेरोजगार … Continue reading कर्जबाजारी कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या, महायुती सरकारने जलजीवन मिशनचे दीड कोटी थकवले