माणगावमधील तीस एकर जमिनीवर क्रशरमाफियांचा कब्जा, करार संपूनही बेकायदा खडी क्रशिंग डांबर; आरएमसी प्लांटही थाटला

माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक या गावातील तब्बल तीस एकर जमिनीवर क्रशरमाफियांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. करार संपला असतानाही काही स्थानिक बगलबच्च्यांना हाताशी धरून तेथे खडी क्रशिंगचा गोरखधंदा सुरूच ठेवला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता डांबर आणि आरएमसी प्लांटदेखील थाटला आहे. ‘आर्या एण्टरप्रायजेस’ने हा कारनामा केल्याचे उघडकीस आले … Continue reading माणगावमधील तीस एकर जमिनीवर क्रशरमाफियांचा कब्जा, करार संपूनही बेकायदा खडी क्रशिंग डांबर; आरएमसी प्लांटही थाटला