हिंदुस्थानचा एफ-57 गोळाफेकमध्ये ऐतिहासिक दुहेरी धमाका; सोमन राणाची ‘सुवर्ण’फेक, शुभम जुयालला रौप्य

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या एफ-५७ गोळाफेक स्पर्धेत हिंदुस्थानने ऐतिहासिक दुहेरी यश मिळवले. सोमन राणाने १३.४० मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह सुवर्णपदक पटकावले, तर शुभम जुयालने १३.२८ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह रौप्यपदक जिंकले. कॅमेरूनच्या सेड्रिक इद्रिस लेकेझो अझामद्झीने १२.५७ मीटर फेकीसह कांस्यपदक मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या एफ-५७ गोळाफेक प्रकारातील हिंदुस्थानचे हे पहिले सुवर्णपदक असून, याच प्रकारात प्रथमच दोन … Continue reading हिंदुस्थानचा एफ-57 गोळाफेकमध्ये ऐतिहासिक दुहेरी धमाका; सोमन राणाची ‘सुवर्ण’फेक, शुभम जुयालला रौप्य