फिट्टमफाट! गुकेशने आठवडाभरातच आपल्या पराभवाचा घेतला बदला, नंबर वन मॅग्नस कार्लसनवर मिळवला पहिला क्लासिक विजय

बुद्धिबळाचा राजा असलेल्या दोम्माराजु गुकेशने आठवडाभरातच जगात नंबर वन असलेल्या मॅग्नस कार्लसनच्या पराभवाचा वचपा काढला आणि आपल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला. मात्र त्याच्याकडून पराभवाचा धक्का बसताच कार्लसनला राग अनावर झाला अन् त्याने रागाच्या भरात बुद्धिबळाच्या टेबलवर थाप मारली. आपल्या देशातच जगज्जेत्याविरुद्धचा पहिला पराभव माजी जगज्जेत्या कार्लसनला पचला नाही. या प्रकारानंतर कार्लसनने गुकेशची माफी  मागितली आणि … Continue reading फिट्टमफाट! गुकेशने आठवडाभरातच आपल्या पराभवाचा घेतला बदला, नंबर वन मॅग्नस कार्लसनवर मिळवला पहिला क्लासिक विजय