प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग 3’ने कमवले 155 कोटी

अभिनेता सलमान खानचा ‘दबंग 3’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कमाई सुरू केली आहे. ऍमेझॉन प्राईमला ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टी सीरिजला चित्रपटातील संगीताचे हक्क विकून ‘दबंग’ने तब्बल 155 कोटी रुपये मिळवले आहेत. सलमानची लोकप्रियता पाहाता ‘दबंग 3’ हा 2019 … Continue reading प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग 3’ने कमवले 155 कोटी