सलमान खान घाणेरडा आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस; दबंग’च्या दिग्दर्शकाने केले भाईजानच्या फॅमिलीवर आरोप

बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि कॉन्ट्रॉवर्सी एक समीकरण बनले आहे. त्यामुळे तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिलाय. सलमान खानने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. चित्रपटातील त्याच्या गाण्यांचे आजही चाहत्यांमध्ये तितकीच क्रेझ आहे. ‘दबंग’या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने चित्रपट निर्माते अभिनव कश्यप याने पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधला. सलमान खान … Continue reading सलमान खान घाणेरडा आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस; दबंग’च्या दिग्दर्शकाने केले भाईजानच्या फॅमिलीवर आरोप