डहाणूत शिवसेनेच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

डहाणू नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आणि तालुकाप्रमुख संजय पाटील आणि कल्पिता तुंबडे यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे कार्यकर्ते जोरदार परिश्रम घेत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारफेरीत आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सहभाग … Continue reading डहाणूत शिवसेनेच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद