Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक घटना घडणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार जपून करा
कौटुंबिक वातावरण – मनःशांतीसाठी ध्यानधारणा करा

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज दिवसात जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात सतर्क राहण्याची गरज आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मतभेद टाळा, शांत राहण्याचा प्रयत्न करा

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभ दृष्टीपथात येतील
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस कुटुंबियांसोबत आनंदात जाणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – चैनीच्या गोष्टींवर खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह बाहेरगावी जाण्याचे योग आहेत

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – दिवस आनंददायी जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहेत
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात खर्चाचा असणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामातील चुका टाळा
आरोग्य – आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवबारात सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस प्रसन्नतेत जाणार आहे