मनावरचा ताण हलका करण्यासाठी डान्स थेरपी आहे सर्वात उत्तम, जाणून घ्या

डान्स करणं ही एक कला आहे. परंतु याउपरही डान्स ही एक थेरपी आहे. तुम्हाला तणाव, चिंता किंवा दुःख वाटत असेल तर नाचणं हा एक बेस्ट पर्याय आहे. डान्समुळे आपण तणावापासूनही दूर राहतो हे आता संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. डान्स करण्यामुळे आपल्या शरीरामध्ये ‘सेरोटोनिन’ या फील गूड हार्मोन्सची पातळी वाढते. शरीरामध्ये फील गुड हार्मोन्सची वाढ झाल्यामुळे, आपण मानसिक ताण तणावावर … Continue reading मनावरचा ताण हलका करण्यासाठी डान्स थेरपी आहे सर्वात उत्तम, जाणून घ्या