आता मला फक्त घरी जायचंय! हिंदुस्थानात अडकलेल्या डॅरेन सॅमी यांची आर्त हाक

आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे वेस्ट इंडीजचा संघ गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ हिंदुस्थानात अडकून आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ‘मला फक्त घरी जायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली. अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर आखाती प्रदेशातील काही हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना मायदेशी … Continue reading आता मला फक्त घरी जायचंय! हिंदुस्थानात अडकलेल्या डॅरेन सॅमी यांची आर्त हाक