वर्ल्डकपला वादाचं गालबोट; ICC कडून इंग्लंडला झुकते माप; विशेष चार्टर्ड विमानाची सोय केल्याने मिलर, डी कॉक भडकला

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर रंगणार आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात हा सामना होणार आहे. एकीकडे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या संघातील खेळाडूंची मायदेशी परतण्याची धडपड सुरू आहे. परंतु खेळाडूंच्या प्रवासावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे विमान वाहतुकीवर निर्बंध … Continue reading वर्ल्डकपला वादाचं गालबोट; ICC कडून इंग्लंडला झुकते माप; विशेष चार्टर्ड विमानाची सोय केल्याने मिलर, डी कॉक भडकला