वॉर्नर म्हणतो, लाराचा 400 धावांचा विक्रम ‘हा’ हिंदुस्थानी फलंदाज मोडेल!

पाकिस्तानविरुद्ध अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात डेव्हीड वॉर्नर याने नाबाद त्रिशतक ठोकले. परंतु ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केल्याने वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याचा 400 धावांचा विक्रम मोडण्याचे स्वप्न वॉर्नर पूर्ण करू शकला नाही. मात्र लाराचा हा विक्रम एक हिंदुस्थानी फलंदाज नक्की मोडेल असा विश्वास वॉर्नरने व्यक्त केला आहे. नाबाद त्रिशतक ठोकल्यानंतर डेव्हीन वॉर्नरने ‘फॉक्स स्पोर्ट्स’ला मुलाखत … Continue reading वॉर्नर म्हणतो, लाराचा 400 धावांचा विक्रम ‘हा’ हिंदुस्थानी फलंदाज मोडेल!