डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियामध्ये अटक; क्रीडा विश्वात खळबळ, PSL दरम्यान नेमकं काय घडलं?

पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराच किंग्सचा संघ सध्या तीन सामन्यांच्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र, संघाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कौटुंबिक भेटीसाठी रजेवर गेला होता. याच दरम्यान सिडनीमधील मारूब्रा येथे मंगळवारी मद्यपान करून गाडी चालवल्याच्या आरोपावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी … Continue reading डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियामध्ये अटक; क्रीडा विश्वात खळबळ, PSL दरम्यान नेमकं काय घडलं?