22 हजार कोटींचं कर्ज, फेडले फक्त 6.5 कोटी! सुभाष चंद्रांच्या कर्जावरून देशभरात खळबळ

झी समूहाचे माजी चेअरमन सुभाष चंद्रा यांच्या कर्जप्रकरणावर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) निर्णयामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात केवळ 6.5 कोटी रुपये भरण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने बँकिंग व्यवस्था आणि दिवाळखोरी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आकडेवारीनुसार कर्जाच्या रकमेच्या तब्बल 99.97 टक्के रकमेचा ‘हेअरकट’झाला आहे. म्हणजेच … Continue reading 22 हजार कोटींचं कर्ज, फेडले फक्त 6.5 कोटी! सुभाष चंद्रांच्या कर्जावरून देशभरात खळबळ