संघव्यवस्थापनाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रो-को नकोत

पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, सध्याच्या संघ व्यवस्थापनाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर दोघांनीही खेळू नये असे वाटतेय. मात्र, विराट किंवा रोहित यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घ्यावी हे त्या दोघांनाच ठरवू द्या. हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशा शब्दांत हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता … Continue reading संघव्यवस्थापनाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रो-को नकोत