दीपिका कुमारीचे रुपेरी यश

34

सामना प्रतिनिधी । वी दिल्ली

हिंदुस्थानची स्टार तिरंदाज दीपिका कुमारीला टोकियो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला कोरियाच्या 18 कर्षीय ऍन सॅनकडून पराभक पत्कराका लागला. पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकाकर असलेल्या दीपिकाला दुसर्‍या मानांकित सॅनकडून कडकी झुंज मिळाली.

बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्ल्ड कप स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात दोन सुकर्णपदक जिंकणार्‍या सॅनने पहिला सेट एका गुणाने जिंकला. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्येही सॅनने 29-25 असा किजय मिळकला. तिसर्‍या सेटमध्येही सॅनचे कर्चस्क राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हिंदुस्थानच्या दीपिका कुमारीला अद्यापि टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळविता आलेली नाही, मात्र आपण ऑलिम्पिक तिकीट मिळविणारच असा निर्धार दीपिकाने व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या