संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातून दीपिका पदुकोनला डच्चू, अव्यावसायिक मागण्यांमुळे दिग्दर्शक झालेला त्रस्त

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘कबीर सिंग’, ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. त्याचे चित्रपट खूप आवडतात. सध्याच्या घडीला तो प्रभाससोबत काम करत आहे. तो प्रभाससोबत ‘स्पिरिट’ हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. पण आता अशी बातमी आहे की, … Continue reading संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातून दीपिका पदुकोनला डच्चू, अव्यावसायिक मागण्यांमुळे दिग्दर्शक झालेला त्रस्त