मारुतीची कृपा… पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावणाऱ्या दीप्ती शर्माने मानले देवाचे आभार, 10 धावांत घेतल्या 5 विकेट्स

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा उडवला. या लढतीत हिंदुस्थानचा स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने 10 धावांत 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या कामगिरीमुळे तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे श्रेय … Continue reading मारुतीची कृपा… पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावणाऱ्या दीप्ती शर्माने मानले देवाचे आभार, 10 धावांत घेतल्या 5 विकेट्स