‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव

पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात लढाई करण्यासाठी हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या दोन देशांतील युद्ध भडकण्याआधीच थांबवण्यात आले आहे, परंतु आता केंद्रातील सरकार संरक्षण बजेट वाढवण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने सरकारला अतिरिक्त 50 हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. आगामी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नवीन … Continue reading ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव