दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा, विधान भवनाचा दरवाजा तोडून घुसवली कार, विधानसभा अध्यक्षांच्या गाडीत ठेवला पुष्पगुच्छ आणि हार; तिघांना अटक

दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत, याची प्रचीती आज आली. विधान भवनाच्या परिसरात दुपारी सुरक्षा यंत्रणेला भेदून एक कार घुसवल्यामुळे मोठी खळबळ उडाली. ही कार चालवणाऱया मास्कधारी व्यक्तीने थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने झेप घेतली. गुप्ता यांच्या शासकीय वाहनाच्या आत एक पुष्पगुच्छ आणि फुलांचा हार ठेवला आणि कारसह पळ काढला. पुष्पगुच्छामध्ये … Continue reading दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा, विधान भवनाचा दरवाजा तोडून घुसवली कार, विधानसभा अध्यक्षांच्या गाडीत ठेवला पुष्पगुच्छ आणि हार; तिघांना अटक