Delhi Bomb Blast – लखनौतील महिला डॉक्टर शाहीनच्या गाडीत सापडली AK-47! दिल्ली बाॅम्बस्फोटाशी तिचेही कनेक्शन

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाने सर्वांना हादरवून टाकले आहे. यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जण जखमी झाले. फरिदाबाद दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसंदर्भात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लखनऊच्या लाल बाग येथील डॉ. शाहीन शाहिद नावाच्या एका लेडी डॉक्टरला अटक केली आहे. तिच्या कारमधून एके-47 रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त … Continue reading Delhi Bomb Blast – लखनौतील महिला डॉक्टर शाहीनच्या गाडीत सापडली AK-47! दिल्ली बाॅम्बस्फोटाशी तिचेही कनेक्शन