IPL 2026 – दिल्ली कॅपिटल्सचा दमदार विजय! मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून मात
इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवीच्या निर्णायक अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सहज धुव्वा उडवून आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळविला. मुंबई इंडियन्सला विजयाची लय राखता आली नाही. दिल्लीने त्यांना 6 फलंदाज आणि 11 चेंडू राखून नमविले. सामनावीराची माळ अर्थातच रिझवीच्या गळ्यात पडली. अरुण जेटली मैदानावर झालेल्या या सामन्यात दिल्लीने … Continue reading IPL 2026 – दिल्ली कॅपिटल्सचा दमदार विजय! मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून मात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed