दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनसुनावणीवेळी कानशिलात लगावली

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला चढवला. बुधवारी त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असताना एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र सदर व्यक्ती काही कागदपत्र घेऊन रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी आला होता. यादरम्यान त्याने रेखा गुप्ता यांच्यावर … Continue reading दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनसुनावणीवेळी कानशिलात लगावली