‘दिल्ली क्राइम सीजन 2’मध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह

1746

खऱयाखुऱया आयुष्यात आयएएस अधिकारी असलेले अभिषेक सिंह ‘दिल्ली क्राइम सीजन 2’ मध्ये स्वतःचीच भूमिका वठवणार आहेत. पहिल्यांदाच एखादा आयएएस अधिकारी वेब शोमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. सध्या अभिषेक सिंह दिल्लीमध्ये डेप्युटी कमिशनर या पदावर कार्यरत असून त्यांना शिक्षण आणि आरोग्य सेकेमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जाते. अभिषेक यांनी राजधानी दिल्लीमधील अवैध बांधकामांच्या विरोधातील कारवाईचे नेतृत्व केले असून दिल्लीची सर्वात लोकप्रिय ऑड-ईव्हन टॅफिक योजनादेखील त्यांच्याच देखरेखीखाली राबवली गेली होती.

आपली प्रतिक्रिया द्या