दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध अविमुत्तेश्वरानंद

>> नीलेश कुलकर्णी ([email protected]) मौनी अमावस्येला अविमुत्तेश्वरानंद गंगास्नानाला जात असताना त्यांना पालखीने जाण्यास मज्जाव करून भक्तगणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या लाठीमाराने तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. पवित्र मणिकर्णिका घाटावर हातोडा चालवणाऱ्या सरकारविरोधात अगोदरच हिंदूंमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असताना शंकराचार्यांना आव्हान देत योगींनी स्वतःसह भाजपच्या पायावर धोंडा मारल्याचे मानले जात आहे. योगी यांच्याविरुद्ध सगळा संतसमाज … Continue reading दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध अविमुत्तेश्वरानंद