दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग

360

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत असून रुग्णालयाच्या पहील्या व दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत अद्यापपर्यंत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

आपली प्रतिक्रिया द्या