हे राजकीय षडयंत्र असून…! अरविंद केजरीवाल यांचा ED कारवाईवरून निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी अबकारी धोरण प्रकरणात कथित अनियमिततेच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेमागे ‘राजकीय षडयंत्र’ असल्याचा आरोप केला. आम आदमी पार्टी (AAP) सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात आणण्यात आलं. केजरीवाल यांची सक्तवसुली संचालनालयाकडील कोठडी आज संपुष्टात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात आणण्यात आलं. ‘हे राजकीय षडयंत्र असून जनताच त्याला उत्तर देईल’, … Continue reading हे राजकीय षडयंत्र असून…! अरविंद केजरीवाल यांचा ED कारवाईवरून निशाणा