प्रत्येक नागरिकाचे आयुष्य मौल्यवान! दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त

कोणत्याही नागरिकाचे आयुष्य मौल्यवान असते आणि ते वाचवण्यासाठी शासकीय प्राधिकरणांनी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने कार्यकर्त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचे शासकीय डॉक्टरांकडून दररोज निरीक्षण केले जावे आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व आवश्यक ते वैद्यकीय … Continue reading प्रत्येक नागरिकाचे आयुष्य मौल्यवान! दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त