युद्ध भडकले तर पाकिस्तानचा पराभव अटळ
सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत पाकिस्तानचे सैन्यबळ आणि युद्धसामग्री हिंदुस्थानच्या निम्मी आहे. त्यामुळे युद्ध भडकले तर पाकिस्तानचा होणारा पराभव हा दारुण आणि नामुष्कीकारक असेल, असे युद्ध अभ्यासकांचे म्हणणे आहे. कारण हिंदुस्थानचा संरक्षण खात्यावरील खर्च 48 हजार कोटी रुपये असताना पाकिस्तानचा संरक्षणावरील खर्च 3.2 हजार कोटी रुपये इतकाच आहे. जगभरातील राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्याचा दरवर्षी आढावा … Continue reading युद्ध भडकले तर पाकिस्तानचा पराभव अटळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed