सरकारने घेतला ‘कॉक्रोच’चा धसका; दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन हे आंदोलन सुरू झाले असून याला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. जंतरमंतर येथे देशभरातून विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकारही आणि नेतेमंडळीही पोहोचत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक मोठा निर्णय घेतला असून दिल्लीतील प्रमुख 18 मेट्रो स्थानकं पुढील … Continue reading सरकारने घेतला ‘कॉक्रोच’चा धसका; दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद