दिल्लीमध्ये मणिपुरी गिटारवादकाची बेदम मारहाणीत मृत्यू, आठ जणांवर आरोप

मणिपूरमधील प्रतिभावान गिटारवादक आणि संगीत शिक्षक चोंगथम विक्रम सिंह (55) यांचा दिल्लीतील त्यांच्या घराबाहेर आठ जणांनी बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्री सुमारे 11 वाजता काही जण नशेत त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालत होते. हा प्रकार थांबवण्यासाठी सिंह खाली गेले. काही मिनिटांनी ते दरवाजा ठोठावत दरवाजा उघडा असे ओरडत असल्याचे कुटुंबीयांनी ऐकले. त्यांचा 20 … Continue reading दिल्लीमध्ये मणिपुरी गिटारवादकाची बेदम मारहाणीत मृत्यू, आठ जणांवर आरोप