राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; 40 विमान फेऱ्यांना फटका, रेड अलर्ट जारी

राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. काही भागात गारपीटही झाली, त्यामुळे तापमानात घट झाली आणि हवामान आल्हाददायक झाले. मात्र, पावसामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच अनेक भागात पाणी साचले आणि या हवामानाचा फटका विमान सेवांनाही बसला. त्यामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले होते. #WATCH | Delhi | Heavy … Continue reading राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; 40 विमान फेऱ्यांना फटका, रेड अलर्ट जारी