दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना दिल्लीत लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून लाल किल्ल्याजवळची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांतील सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’ने पुन्हा दिल्लीत घातपाताची योजना आखली आहे. याशिवाय देशातील प्रमुख धार्मिक स्थळेदेखील संघटनेच्या निशाण्यावर आहेत. दिल्लीतील चांदनी चौक परिसरातील मंदिरदेखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर … Continue reading दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ